Surprise Me!

कोरोनाची बाधा झाल्याच्या अफवेबाबत काय म्हणतायेत उपमहापौर सरस्वती शेंडगे | Sakal Media |

2021-04-28 668 Dailymotion

कोरोनाची बाधा झाल्याच्या अफवेबाबत काय म्हणतायेत उपमहापौर सरस्वती शेंडगे

पुणे :  महापौरांपाठोपाठ उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची चुकीची माहिती शहरात सकाळपासून पसरली होती. उपमहापौर शेंडगे या सुखरुप असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, असा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon